आयुक्त बंगला दुरुस्ती गैरव्यवहार प्रकरणी नगर अभियंता खडताळे यांना सेवेतून निलंबित करा-संजय घाडीगांवकर

गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री यांना पाठवले पत्र, सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी ठाणे – ठाणे मनपा आयुक्त बंगला दुरुस्ती बाबत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी रुपेश पाडगावकर यांच्याप्रमाणे अनावश्यक खर्च करण्यासाठी जबाबदार … Continue reading आयुक्त बंगला दुरुस्ती गैरव्यवहार प्रकरणी नगर अभियंता खडताळे यांना सेवेतून निलंबित करा-संजय घाडीगांवकर